The ultimate digital bridge between citizens and leaders. Build verified visibility, optimize for searchability, and foster meaningful engagement across Maharashtra. नागरिक आणि लोकप्रतिनिधींमधील एक मजबूत डिजिटल दुवा. तुमची Verified ओळख निर्माण करा, इंटरनेटवर सर्चबिलिटी वाढवा आणि प्रभावी जनसंपर्क साधा.
Explore the live look and feel of a verified representative's digital command center. Toggle tabs to see what citizens will see! पडताळणी केलेल्या लोकप्रतिनिधीच्या डिजिटल कमांड सेंटरचे थेट स्वरूप एक्सप्लोर करा. नागरिक आणि मतदार काय पाहू शकतील ते अनुभवण्यासाठी खालील बटणे दाबा.
MLA / Representative आमदार / लोकप्रतिनिधी
Constituency: Pune West मतदारसंघ: पुणे पश्चिमCompleted installation of over 450 solar street lamps reducing the local dependency on state electric grid. ४५० हून अधिक सौर पथदिवे बसवून पूर्ण, स्थानिक ग्रिडवरील अवलंबित्व मोठ्या प्रमाणात कमी केले.
Provided upgraded ICU beds and free health diagnostic checkups twice a week. Over 10,000 citizens benefited. अतिदक्षता विभागातील खाटांची संख्या वाढवली. दर आठवड्याला मोफत आरोग्य तपासणी शिबिर सुरू.
Integrated advanced smart-boards, high speed internet, and modern coding tools for municipal students. महानगरपालिका शाळेतील मुलांसाठी हाय-स्पीड इंटरनेट आणि आधुनिक तंत्रज्ञान साधनांचा वापर.
Try searching by district or filtering by role to see how local citizens can locate your verified MyJansevak portfolio. खालील शोध बॉक्स किंवा फिल्टरचा वापर करून नागरिक कशाप्रकारे सहजपणे लोकप्रतिनिधी शोधू शकतील ते तपासा.
Try different filters or search queries. कृपया इतर प्रभाग किंवा नाव वापरून पुन्हा शोध घ्या.
Redefining Civic Engagement डिजिटल जनसंपर्काची एक नवी क्रांती
A comprehensive digital home for Leaders (Jansevaks). Highlight achievements, vision, and ward details on a professional, verified stage. लोकप्रतिनिधींसाठी एक परिपूर्ण डिजिटल ओळख. तुमची कामे, व्हिजन आणि प्रभागाची माहिती प्रोफेशनल पद्धतीने जगासमोर मांडा.
Engineered for visibility. We ensure Jansevaks are easily discoverable by citizens across the entire internet, not just our application. तुमची माहिती केवळ ॲपपुरती मर्यादित न ठेवता संपूर्ण इंटरनेटवर (उदा. गुगल) सहज उपलब्ध होईल याची आम्ही खात्री देतो.
Advanced search tools that allow citizens to discover verified representatives based on locality, ward, or impact areas. प्रगत सर्च टूल्सद्वारे नागरिक त्यांच्या परिसरातील, प्रभागातील किंवा विशिष्ट कामातील पडताळणी केलेल्या लोकप्रतिनिधींना शोधू शकतात.
Citizens find verified Jansevak portfolios through geo-intelligent search and SEO discovery. नागरिक भौगोलिक शोध आणि सर्च इंजिनद्वारे पडताळणी केलेले जनसेवक पोर्टफोलिओ शोधतात.
A secure, professional layer for direct engagement between representatives and verified constituents. लोकप्रतिनिधी आणि पडताळणी केलेले नागरिक यांच्यातील थेट आणि व्यावसायिक संवादाचे माध्यम.
Leaders broadcast achievements and updates, building long-term digital accountability. जनसेवक आपली कामे आणि अपडेट्स सर्वांपर्यंत पोहोचवतात, ज्यामुळे डिजिटल उत्तरदायित्व निर्माण होते.
Highly indexed portfolios. Your profile registers directly in top search queries for local civic works. अतिशय जलद इंडेक्सिंग. तुमचे नाव गुगलवर टाकताच तुमचे अधिकृत पोर्टफोलिओ पहिल्या क्रमांकावर दिसेल.
Designed specifically to scale beautifully across mobile platforms so the local voter accesses data on the go. ग्रामीण आणि शहरी अशा दोन्ही भागांतील नागरिकांसाठी सर्व प्रकारच्या मोबाईल स्क्रीनवर सहज वापरण्यायोग्य रचना.
Every leader receives a personalized dynamic QR block code to embed on public banners, pamphlets, or business cards. प्रत्येक जनसेवकाला विशेष क्यूआर कोड दिला जातो, जो ते आपल्या जनसंपर्क बॅनर किंवा पत्रकांवर लावू शकतात.
Constituents must pass simple OTP validation to prevent unwanted spam and bots from clogging your feedback list. बनावट तक्रारी व स्पॅम टाळण्यासाठी सुरक्षित ओटीपी यंत्रणा, ज्यामुळे केवळ खऱ्या नागरिकांचा संपर्क राहील.
Join the verified Jansevak network. Fill the details below to initiate your digital portfolio onboarding. पडताळणी केलेल्या जनसेवक नेटवर्कमध्ये सामील व्हा. डिजिटल पोर्टफोलिओ सुरू करण्यासाठी खालील माहिती भरा.
Have queries about onboarding, digital portfolios, or custom civic-tech tools? We are here to help. डिजिटल पोर्टफोलिओ किंवा ऑनबोर्डिंग संदर्भात काही शंका असल्यास आमच्याशी संपर्क साधा.
Managed and Developed By
Bhagya Media and Marketing
Ghorpadi, Pune 411036,
Maharashtra, India
Call hours: Mon-Sat, 10 AM to 7 PM IST वेळ: सोम-शनि, सकाळी १० ते संध्याकाळी ७
Fast Response